Ad will apear here
Next
मंगेशकर रूग्णालयात मोफत रक्तशर्करा तपासणी शिबीर
पुणे : दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या डायबेटिक फूट क्लिनिकतर्फे मधुमेही रुग्णासाठी येत्या रविवारी, १६ जून रोजी ‘मधुमेहींनो पाय वाचवा’ मोहिमेअंतर्गत मोफत रक्तशर्करा तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या वेळी ‘केल्याने होत आहे रे- माझा वेट लॉस’, ‘मधुमेहींनो पाय वाचवा’ आणि ‘मन करा रे प्रसन्ना’ या विषयांवर तज्ञांची व्याख्यानेही होणार आहेत. रविवारी सकाळी आठ ते दहा या वेळेत रुग्णालयातील आठव्या मजल्यावरील सौद बाहवान कक्षात हा कार्यक्रम होणार आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क : (०२०) ४९१५२५११ / ४९१५२०२६ 
(सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते पाच या वेळेत संपर्क साधावा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZTZCB
Similar Posts
मधुमेह नियंत्रणासाठी बदला जीवनशैली सध्याच्या काळात मधुमेह होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, तरुण वर्गातही याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. हा जीवनशैलीचा आजार मानला जातो. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक ठराविक जीवनशैली राखावी लागते. जागतिक मधुमेहदिन १४ नोव्हेंबर रोजी होऊन गेला. त्या निमित्ताने मधुमेहतज्ज्ञ डॉ. योगेश कदम यांनी लिहिलेला हा मार्गदर्शनपर लेख
मधुमेहावर नियंत्रणासाठी काटेकोर शिस्त हवी पुणे : ‘मधुमेहावर नियंत्रणासाठी काटेकोर शिस्त महत्त्वाची असून, त्यामुळेच पुढची गुंतागुंत टळू शकेल,’असे मत एस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील कन्सल्टंट डायबेटोलॉजिस्ट डॉ. आदित्य बारी यांनी व्यक्त केले.
भारतीयांच्या मापाच्या आरामदायी पादत्राणांना पेटंट पुणे : ‘आपके पाँव बहुत हसीन है, इन्हे जमीं पर मत रखना’ हा ‘पाकिज़ा’ चित्रपटातील संवाद सर्वांनाच माहीत आहे. प्रत्यक्षात मात्र पाय जमिनीवर ठेवण्यावाचून पर्याय नसतो. पायांच्या सौंदर्यासाठी काळजी घेतली जात असली, तरी पादत्राणांची निवड करताना त्यांच्या योग्यतेपेक्षा सुंदरतेकडे लक्ष दिले जाते. मधुमेहासारखा
लायन्स क्लबतर्फे मोफत मधुमेह तपासणी पुणे : ‘लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २, रुबी हॉल क्लिनिक व पतित पावन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून मोफत मधुमेह तपासणी व अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या सोमवारी (दि. १९ नोव्हेंबर) कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कार्यक्रम

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language